ओम् प्रमाणपत्र
ईश्वराचा पहिला हुंकार म्हणजे ॐकार. हिंदू धर्मात ॐकाराला अनन्य साधारण महत्व आहे.
ओम् प्रतिष्ठान ही हिंदूंपासून हिंदूंपर्यंत या संकल्पनेवर आधारित समस्त हिंदूंच्या कल्याणासाठी स्थापन झालेली संस्था आहे.
हिंदूंच्या देशभरातील देवदेवतांच्या दर्शनासाठी करोडो भाविक आत्यंतिक श्रद्धेनं जातात. देवाला फुलं, नारळ, प्रसाद अर्पण करतात. तो शुद्ध असेल हीच त्यांची भावना असते. पण तोच प्रसाद गाईच्या चरबीपासून बनवलेला असेल, त्यात फूक, थुक मारली जात असेल तर ती भाविकांची फसवणूक आहे हे लक्षात घेऊन भाविकांना शुद्ध प्रसाद, पूजा साहित्य मिळावं यासाठी ओम प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे आणि मंदिरांबाहेर असलेल्या विक्रेत्यांना, भोजनालयांना, प्रसादालयांना ‘ओम शुद्धता प्रमाणपत्र’ देण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर, नाशिक नंतर महाराष्ट्रातील आणि नंतर देशभरातील देवालयांमध्ये ही व्यवस्था करण्यात येत आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वरमध्ये ‘हिंदूंपासून हिंदूपर्यंत’ या मोहिमेअंतर्गत शुक्रवार दि. १४ जून २०२४ ला मंदिर परिसरातील दुकानदारांना ओम शुद्धता प्रमाणपत्रं वितरीत करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
‘🕉 प्रमाणपत्र’ ही एक चळवळ आहे हिंदू संघटनाची, हिंदूंच्या व्यवसाय वृद्धीची, हिंदूंच्या सक्षमीकरणाची, ही लढाई आहे हिंदूंच्या अस्तित्वाची.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या चळवळीसाठी ‘🕉 प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली असली तरी हे प्रतिष्ठान आहे अखिल हिंदूंचं.
ओम् प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य आहेत श्री. रणजित सावरकर आणि मंजिरी मराठे.
‘ओम शुद्धता प्रमाणपत्र’ कसे मिळेल?
हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन गुगल फॉर्म भरावा. अर्ज मिळाल्यानंतर ओम प्रतिष्ठानचे प्रतिनिधी आपल्या केंद्राला भेट देतील. आपल्या माहितीचे, आपल्या संमतीचे अर्ज भरून घेतील आणि आपल्या अर्जाच्या छाननीनंतर आपल्याला ‘ओम शुद्धता प्रमाणपत्र’ देण्यात येईल. जे गुगल फॉर्म भरू शकत नाहीत, त्यांनी संपर्क केल्यावर आमचे प्रतिनिधी प्रत्यक्ष भेट देऊन भरून घेतील. हे प्रमाणपत्र आपण दुसऱ्या कोणाला हस्तांतरित करू शकत नाही. हे प्रमाणपत्र हिंदुहितासाठी असले तरी ते घेणे बंधनकारक नाही.
‘ओम शुद्धता प्रमाणपत्रा’चा वापर कसा करावा?
‘ओम शुद्धता प्रमाणपत्र’ असलेल्या केंद्रावर गेल्यानंतर आपण त्या प्रमाणपत्रावर असलेले QR code स्कॅन केले की, त्या केंदाचे नाव आपल्याला दिसेल. ते नाव आणि प्रत्यक्ष केंद्रावरचे नाव एकच असेल तर आपण योग्य ठिकाणी असल्याचं आपल्या लक्षात येईल. जर QR code स्कॅन केल्यानंतर दिसणारं नाव आणि केंद्राचं नाव एक नसेल तर ते प्रमाणपत्र त्या केंद्राचं नाही हे आपल्या लक्षात येईल. तसं झाल्यास तेथे खरेदी करू नये आणि लगेचच त्याची तक्रार पुढे दिलेल्या संपर्क क्रमांकावर अथवा संकेतस्थळावर करावी.
संपर्क: धनंजय शिंदे 9869128536
https://www.ompratishthan.org
Build Your Dream
25 Years Of Undefeated Success
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Pellentesque in ipsum id orci porta dapibus. Vivamus magna justo, lacinia eget consectetur sed, convallis .
512+
Successfully Project Finished.
25+
Years of experience with proud
1120+
Revenue in 2017 investment
1520+
Colleagues & counting more daily
Build Your Dream
Quality Services
Land Minning
Lorem ipsum dolor sit amet, consectetur
adipiscing elit. Pellentesque in ipsum.
Building Staffs
Lorem ipsum dolor sit amet, consectetur
adipiscing elit. Pellentesque in ipsum.
Material Supply
Lorem ipsum dolor sit amet, consectetur
adipiscing elit. Pellentesque in ipsum.
Conslutancy
Lorem ipsum dolor sit amet, consectetur
adipiscing elit. Pellentesque in ipsum.
Architecture
Lorem ipsum dolor sit amet, consectetur
adipiscing elit. Pellentesque in ipsum.
Crane Service
Lorem ipsum dolor sit amet, consectetur
adipiscing elit. Pellentesque in ipsum.
Sustainability
Committed To Keep People Healthy & Safe
We Follow Best Practices
- Sustainablility
- Project On Time
- Modern Technology
- Latest Designs
Canada
4446 Noble Rd, Cortes Island
United States
2367 Speers Road, Brampton
Australia
3851 49th Avenue, Kugluktuk
About Founders
We Are Leading International Company In The World
Steven Marks
CEO
Lara Smith
CTO
John Doe
COO
About Founders
Our Latest Works
Science Lab Building
New York, USA
Long Gate Bridge
Malmo, SE
Enix Lawyer Building
Toronto, CA
Deep Sea Bridge
Athens, GR
Whar Our Clients Say
Testimonials
Engineering Manager
Alice Howard
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
Interior Designer
Nathan Marshall
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
Architect
Ema Romero
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
Manager
Ann Smith
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.